पेपर मिलच्या गोदामाला आग

कल्याण : कल्याणमधील . बाळकृष्ण पपर मललच्या कच्च्या मालाच्या साठ्याला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर जळालामात्र आग्नशमन विभागाने तत्काळ या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आंबिवली परिसरात बाळकृष्ण पेपर मिल ही जनी कंपनी असून या या कंपनीत कागद, पुढे तयार केले जातात. या कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत आदर्श आणि रान आहे. शुक्रवारी दुपारच्या समारास या वाळलेल्या गवताने पेट घेतला आणि काही वेळातच . । ही आग कंपनीच्या आवारात पोहोचली. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा साठा करून ठेवण्यात आल्याने ही आग भडकली. अग्निशमन विभागाचे जवान तब्बल तीन तास या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत होते. मात्र कागदाच्या कच्च्या मालाचा साठा कंपनीच्या आवारात असल्यामळे मोठी दर्घटना टळली.