शिवजयंती मिरवणूकीसाठी अजब वाहतूक नियंत्रण !

कल्याण प्रतिनिधी : दि. १२ मार्च २०२० रोजी शिवजयंतीच्या मिरवणूकीसाठी पारनाका-दुधनाका परिसरातील रस्त्यावर (पार्किंग झोनमध्ये) उभी असलेली दुचाकी | चारचाकी वाहने दुपारी १ च्या सुमारास एका जीपमधून पोलिस व त्याबरोबर टोव्हींग व्हॅन बरोबर घेऊन आले व शिवजयंती मिरवणूकीसाठी रस्त्यावर पार्क केलेली वाहने दहा मिनिटात हटवा व रस्ता मोकळा करा अशी सूचना माईकवर देत खरोखरच दहा मिनिटानंतर रस्त्यावर कडेला पार्क केलेल्या त्या परिसरातील काही रहिवाशांच्या दुचाकी गाड्या त्यांना आपल्या इमारतीतून खाली येऊन ती हटविण्याच्या आत टोव्हींग व्हॅनमध्ये भरून नेण्यात आल्याही कारवाई करताना उचललेलया वाहनाच्या जागी खडूने वाहन क्रमांक लिहिणे व त्याआधी उचलून नेत असलेल्या वाहन क्रमांकाची || करणे सारखे नियम धाब्यावर बसविण्यात आलत. दि. १२ मार्च हा Working day असल्याने अनेक रहिवाशी कामावर गेलेले त्यांनी दत्ताती/चारताती गेलेले त्यांची दुचाकी/चारचाकी वाहने रस्त्यावर पार्क केलेली अशा , परिस्थितीत त्यांना पर्याप्त मुदत वाहने हटविण्यासाठी न देता अचानक गाड्या उचलण्याच्या व कारवाईमुळे या परिसरातील ' रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वास्तविक पहात त्यांच्या गाड्या पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या होत्या. असे असताना देखिल पोलिसांनी ज्या पध्दतीने त्यांच्यावर प्रचंड दडपण आणून काही वाहने उचलून नेलीत तर काही वाहने तडकाफडकी हलवायला लावलीत व अर्धा तासात संपूर्ण परिसर (रस्ता) मोकळा केलाजयंतीची मि गूक प्रत्यक्षात रात्री ९ च्या सुमारास या परिसरातन गेली. त्यावेळी दपारी १ च्या समारास या परिसरात जेवढी दुचाकी / चार चाकी वाहने पार्क केली होती (जी तातडीने हलविण्यात आली) त्यांच्या तिप्पट वाहने रस्त्याच्या दुतर्फी पार्क केलेली होती व त्या दुतर्फी पार्क केलेल्या वाहनांच्या गर्दीतून मिरवणूकीस माग काढण कठीण जात हात. __ मिरवणूकीच्या आठ तास आधी रस्त्यावरून वाहने हटवून तर काही वाहने उचलून नेऊन पालिका प्रशासन तथा वाहतूक नियंत्रण पोलिस यंत्रणेने काय साध्य केले ? ही गोष्ट समजण्या पलिकडची आहे ! ज्यांची वाहने (दचाकी) उचलन नेलीत त्या चाकरमान्यांना व सट्री टाकन व्यावसायिकांना व्यवसाय सोडन आपली गाडी सोडवन घेण्यासाठी पोलिसांच्या मागे फिरावे लागलेज्या उद्देशाने रस्त्यावरील वाहने हटवून रस्ता मोकळा केला. तो उद्देश तरी कुठे साध्य झाला ?