कल्याण : भारतीय डाक विभागाने २०१३ मध्ये दिल्लीमध्ये पहिले महिला डाकघर सरू केले. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या - राज्यांमधील महानगरांमध्ये महिला डाकघर सुरू करण्यात आले. ठाणे विभागामध्ये ८ मार्च २०२० जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण यथाल सुभाष राड पोस्ट कार्यालयाचे रूपांतर महिला डाकघरामध्ये करण्यात आले. हे ह पोस्ट कार्यालय पूर्णपणे महिला _ चालवणार आहेत. या कार्यालयात " ४ महिला कर्मचारी कार्यरत असून o भारतीय डाक सेवेच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे सकन्या समदी योजना, सेव्हिंग बँक, आवर्ती खाते, . मासिक आय योजना, ज्येष्ठ नागरिक खाते, पोस्टाचा नवीन उपक्रम इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची र . सेवाही याठिकाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पोस्ट विभागाकडून देण्यात आली. ठाणे विभागामध्ये २०० हून अधिक महिला कार्यरत असून या विभागातील महिलांची कामगिरीही चांगली आहे. अनेक महिलांना त्यांच्या कामाबद्दल विशेष सन्मानही मिळाले आहेत. तसेच महिला विशेष , योजना सुरू होत असल्याने या डाकघराचा चांगला उपयोग ग्राहकांना होऊ शकेल, असा विश्वास येथील महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. रिझवी यांच्या हस्ते सुकन्या योजनेचा लाभ घेणाऱ्या धृवी शिंगरे ही तीन महिन्यांची बालिका आणि तिच्या पालकांकडे या योजनेचे पासबक सोपवण्यात आले. या । उपक्रमात नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांनी मार्गदर्शन केले. .
ठाणविभागातील पहिले महिला डाकघर कल्याणात
• VISHWAS KULKARNI