- श्रीमती लिला प्रभाकर गाजरे
लग्न होवून मस्कावदसारख्या खेड्यातून मुंबईला मोठ्या शहरात आल्या. माहेरून आईने बांधून दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर त्यांनी संपर्ण संसार व मले-बाळे यांची जबाबदारी समर्थपणे पेललीनंतर मुले-मुली झाल्यानंतर वयाच्या साठीनंतर त्यांनी आपले छंद जोपासायला सुरूवात केली. __ त्यांनी कविता करायला सुरूवात केली. त्यातून शब्दसुमनांच्या माळा हा काव्यसंग्रह प्रकाशित झालामनुमुक्ताई महिला मंडळात नाट्यछटा करण्याची संधी मिळालीलेवा गणबोलीतील वरणपोळीवांग्याची भाजी ही नाट्यछटा यशस्वी ठरली. त्यांनंतर २९ नाट्यछटा लिन त्यांचे 'लेवांचा मेवा हलका फूलका' या नावाने वयाच्या ७२ व्या वर्षी पुस्तक प्रकाशित झाले. प्रभाकर गाजरेडॉ. राम नेमाडे, श्रीमती विमल बेंडके, डॉ. नि. रा. पाटील, डॉसरोज वारके, पी. डी. चौधरी व कै. माधवराव चौधरी यांच्या प्रेरणेने नवनवीन साहित्यकृतींचे लेखन त्यांनी सुरू केले. त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना लेवा भातृ मंडळ, पिंपळे सौदागर, महाराष्ट्र लेवा पाटीदार - महासंघ, लेवा शक्तीतर्फे साहित्य भूषण, लेवा सखी मंच, साई इव्हेन्टस, अखिल भारतीय कला क्रिडा व सांस्कृतिक अकादमीअक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. •
- अलका देवेंद्र भुजबळ
बंदिनी, दामिनी, महाश्वेता, हे बंध रेशमाचे पोलिसांतील माणस आई, जिज्ञाया या दूरदर्शन मालिकतून अभिनय साकारला नय साकारला आहे. एमटीएनएलमध्ये सेवा करीत असताना अभिनय, क्रीडा, सामाजिक कार्य, नृत्यकला या क्षेत्रात आपले अष्टपैलुत्व सिध्द केले. का सर्व काही सुरळीत चालू असताना गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले आणि त्या भयंकर परिस्थितीत डगमगून न जाता त्यानी मोठ्या धीराने या संकटातन मार्ग काढला. त्यांचा हा लढा रिलायन्स वेब चॅनल वरून माय मेडिकल मंत्रा व दरदर्शनच्या सखी सह्याद्रीवरून प्रसारित करण्यात आला. याच अनुभवावर आधारित त्यांनी कॉमा हे पुस्तक लिहीले व त्यावर आधारित माहितीपटही तयार करण्यात आला. या माहितीपटाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी र यांच्या हस्ते करण्यात आले । मुंबई मराठी पत्रकार संघ, नवी मुंबई महानगरपालिका, मराठी मुबई महानगरपालिका, मराठा ग्रथसग्रहालय, आकाशवाणा, अस्मिता वाहिनी ऑफ इंडिया रेडिओवर कॅन्सर जनजागृती विषयक कार्यक्रम व मुलाखती प्रसिध्द झाल्या आहेत. ३७ वर्षांच्या सेवेनंतर एमटीएनएल मधून त्या सेवानिवृत्त झाल्या. गरजू कॅन्सरग्रस्त व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातन काम करण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. त्यांन निनाद प्रकाशनचे वतीने र जाणीव उद्याची, स्त्री मनाची, ' अखिल भारतीय मराठी साहित्य . च परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिवरत्न राष्ट्रीय पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने सावित्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. .
- सौ. हर्षदा कक्कर
बी. कॉम. झाल्यानंतर लग्न आणि त्यानात आला जबाबदाऱ्या यातून नोकरी करता आली नाही. घरचे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी एक बुटीक सुरू केले पा.सहा वर्षात ही चांगलाच जोम धरला. परंतु वेळ खुप द्यावा लागत होता व मलांची शिक्षण, पालनपोषण याची जबाबदारी वाढत होती. त्यामुळे बुटीक बंद करून पुन्हा घरावर लक्ष केंद्रीत केले. परंतु काहीना काहीतरी करायचा त्यांचा स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांचे पता याना खाण्याचा प्रचड आवड. त्यांचा फुडी स्वभाव असल्याने ते पत्नीला नवनवीन रेस्टॉरंटना घेऊन जात असत. हर्षदा यांनी आपल्या पतीला घरातच नवीन पदार्थ करून द्यायला सुरूवात " केली. त्यांच्या हातची चव " चाखल्यानंतर घरच्यांनी त्यांना कॅटरिंग व्यवसायात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अर्थार्जन या त्यामुळे घर आणि अर्थार्जन या दोन्ही गोष्टी करणे त्यांना सुकर झाले. कॅटरिंग व्यवसायात त्यांचा जम बसल्यानंतर त्यांनी चॉकलेटच्या व्यवसायाकडे आपला मोर्चा वळविला. होम मेड चॉकलेट विथ प्रोफेशनल सर्व्हिस व टेस्ट यामळे एका किलोपासून सुरू झालेला चॉकलेटचा प्रवास ३००/३५० किलोपर्यंत येऊन पोहोचला. दिवाळी, पार्टी, सणवार यामध्ये कॅटरिंग आणि चॉकलेटस् अशा दोन्ही गोष्टींचा त्यांच्याकडे सपाटा असतो. प्रत्येक पदार्थ चाखून त्यांची टेस्ट मेन्टेन करणे याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
- राजश्री रामलिंग मेणकुदळे
२७ वर्षे अध्यापन कार्य करून ठाणे येथून निवृत्त. वीरशैव पतसंस्थेमध्ये २२ वर्षादन अधिक काळ संचालिकेच्या पदावरून सेवेत कार्यरत आहेत. त्याच माध्यमातून वीरशैव समाजातील महिलांना निरनिराळ्या क्षेत्रात एकत्र आणून त्यांना मार्गदर्शन सुरू असते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी दोन गरीब गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती काशी जगदगुरु मठामार्फत करून दिली जाते. यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघात सहसचिव म्हणून कार्यरत. शोध सुखाचा बोध सिध्दांत शिखामणीचा हा ग्रंथ मराठीमधून श्रीमंती काशी जगद्गुरुंच्या प्रवचनावर आधारित लिहून प्रसारित केला. The blissful goal of life हा 100 पष्ठांचा ग्रंथ इंग्रजी भाषेतन प्रकाशित केला. Shivleela व The Parables of Mahabharat या दोन बालसाहित्याच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. एका पोलिसाची कथा या मराठी पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. तसेच विविध लेख व काव्यलेखन विविध वावध मासिकांमधून प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ठाणे महानगरपालिका ज्येष्ठ गौरवकोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने साहित्यसेवा इंडो थाय कल्चरल फोरमच्या वतीने प्राईड ही ऑफ नेशन बँकॉक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे..