शिदे फाऊंडे गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकायांची कार्यशाळा संपन्न

कल्याण प्रतिनिधी । दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी शिंदे फाऊंडेशनचे वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी याचेकरीता कल्याण येथे तिसया पश्चिमेकडील शारदा मंदिर शाळेच्या सभागृहात शिंदे फाउंडेशनचे संचालक श्री. अरविंद शिंदे यांच्यातर्फे आयोजन केले होते. सदर कार्यशाळेची सुरुवात श्री. शिंदे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती शिंदे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यशाळे अंतर्गत प्रशिक्षणासाठी श्री. अरविंद शिंदे यांच्याकडून पुढील विषयांवर विवेचन तथा मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण विषय : करताना करताना मार्गदर्शक अरविंद शिंदे । उपविधी मधील तरतुदी, नियम विनिमय दैनंदिन कारभाराचे व्यवस्थापन ३) कार्यकारी मंडळ निवडणूक . 9 नियमावली व निवडणूक प्रक्रिया ४) वैधानिक नोंदवहाँ। व त्यांचे अद्ययावत ठेवण्याची पध्दती ५) देखभाल दुरुस्ती शुल्क नियमावली व निश्चित कराण्याची पध्दती  लेखापरीक्षक्षण, सोसायटी रेकॉर्ड मैनेजमेंट सोयी-सुविधा व पध्दती ७) थकबाकीदार सभासद कारवाई व वसुली प्रक्रिया । ८) जीर्ण व धोकादायक संस्थांचे सेल्फ रिडेव्हलपमेंट नियम व प्रक्रिया ९) सोसायटीचे खर्च बचतीचे दृष्टीने विविध उपाययोजना १०) जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण आपली जबाबदारी व उपाययोजना ११) सोसायटी परिसरातील सुरक्षा व्यवस्थापन व आपत्काल व्यवस्थापन १२) गृहनिर्माण संस्था एक कौटुंबिक संस्था म्हणून कशी असावी. या कार्यशाळेत कल्याण । डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर व नवी मुंबई : त्यांचे पारसराताल ११२ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सुमारे २५० पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्याचे फोल्डर देण्यात आले.